text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025-26 | महाराष्ट्र शासन GR व हप्ता माहिती

 

🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025-26 🌸

📢 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" अंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 साठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

👉 महत्वाच्या ठळक बाबी :

  • एकूण निधी मंजूर: ₹3960 
  • ऑगस्ट 2025 महिन्यासाठी वितरित निधी: ₹344.30 कोटी
  • योजना लाभार्थी: पात्र महिला
  • महिला व बाल विकास विभागामार्फत अर्ज प्रक्रिया व वितरण

📌 शासन निर्णय

संपूर्ण GR पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

👉 अधिकृत GR येथे पाहा

🌐 अधिक माहितीसाठी

योजनेबाबत अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे: www.maharashtra.gov.in


➖➖🛑➖➖

जॉब व योजना अपडेट्स
👉 रोजची माहिती मिळवा आमच्या Job ची माहिती व्हाट्सअप ग्रुप / चॅनेल वरून 📲


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks