🚂 वेस्टर्न रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025
🚂 वेस्टर्न रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025
🔔 जाहिरात क्र.: RRC/WR/02/2025 (S&G Quota)
प्रकाशन दिनांक: 18 सप्टेंबर 2025
ऑनलाईन अर्ज सुरु: 24 सप्टेंबर 2025 (सकाळी 10:00 वाजता)
शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 6:00 वाजता)
📌 पदांची माहिती :
- लेव्हल 2 : 02 जागा (12वी उत्तीर्ण/Graduate पात्रता)
- लेव्हल 1 : 12 जागा (10वी / ITI / NAC उत्तीर्ण)
📚 शैक्षणिक पात्रता :
- लेव्हल 2 साठी – किमान 12वी उत्तीर्ण (50% गुण आवश्यक) SC/ST/Ex-Servicemen/Divyang यांना सूट.
- लेव्हल 1 साठी – 10वी उत्तीर्ण किंवा ITI/NAC प्रमाणपत्र.
🎖️ स्काउटिंग / गाईडिंग पात्रता :
- President Scout/Guide/Rover/Ranger किंवा Himalayan Wood Badge (HWB) धारक
- गेल्या 5 वर्षांपासून सक्रिय सदस्यत्व
- राष्ट्रीय स्तरावर 2 कार्यक्रम + राज्यस्तरावर 2 कार्यक्रम सहभाग
⏳ वयोमर्यादा (01-01-2026 रोजी):
- लेव्हल 2 : 18 ते 30 वर्षे
- लेव्हल 1 : 18 ते 33 वर्षे
💰 परीक्षा शुल्क :
- सर्वसाधारण उमेदवार: ₹500/- (लेखी परीक्षेला उपस्थित राहिल्यास ₹400 परत मिळेल)
- SC/ST/Ex-Servicemen/PWD/महिला/अल्पसंख्याक/EBC उमेदवार: ₹250/- (पूर्ण रक्कम परत मिळेल)
📝 अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज ऑनलाईन पद्धतीने 👉 RRC-WR अधिकृत संकेतस्थळावर करावा.
📑 अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा
👉 रोज नोकरी, योजना आणि सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा
WhatsApp Channel / Group 'Job ची माहिती' जॉईन करा ✅
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks