जागतिक दिन
जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात.
- जागतिक किडनी दिवस : मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार
- जागतिक हास्यदिन : मे महिन्यातला पहिला रविवार
- आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार
- पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा) : जूनमधला तिसरा रविवार
- जागतिक पालक दिवस : जुलै महिन्यातील शेवटचा रविवार
- अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
- पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
- जागतिक तत्त्वज्ञान दिन : नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार
जानेवारी
1 जानेवारी = ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस 1 जानेवारी
10 जानेवारी = जागतिक हास्य दिन
25 जानेवारी = आंतरराष्ट्रीय कस्टम दिवस
30 जानेवारी = जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन
फेब्रुवारी
4 फेब्रुवारी = जागतिक कर्करोग दिवस
8 फेब्रुवारी = जागतिक कडधान्य दिवस
13 फेब्रुवारी = जागतिक रेडिओ दिवस
14 फेब्रुवारी = व्हॅलेन्टाईन डे
20 फेब्रुवारी = जागतिक सामाजिक न्यायदिन
21 फेब्रुवारी = मातृभाषा दिवस
22 फेब्रुवारी = आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस
24 फेब्रुवारी = क्षयरोगनिवारण दिन
27 फेब्रुवारी = जागतिक नाट्यदिन
मार्च
7 मार्च = जागतिक गणित दिवस
8 मार्च = जागतिक महिला दिवस
15 मार्च = जागतिक ग्राहक दिन
17 मार्च = जागतिक अपंग दिन
20 मार्च = जागतिक चिमणी दिवस
21 मार्च = जागतिक वन दिन, विषुववृत्त दिवस
22 मार्च = पाणी दिवस (जागतिक पेय जल दिवस)
23 मार्च = जागतिक हवामान दिव
24 मार्च = जागतिक क्षय दिन
30 मार्च = जागतिक डॉक्टर दिवस
एप्रिल
1 एप्रिल = जागतिक मूर्खांचा दिवस(एप्रिल फूल)
7 एप्रिल = जागतिक आरोग्य दिन
8 एप्रिल = विश्व बंजारा दिवस
11 एप्रिल = पार्किन्सन दिवस
22 एप्रिल = जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल = प्रताधिकार दिवस; जागतिक पुस्तक दिवस.
25 एप्रिल = मलेरिया दिवस
29 एप्रिल = आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस
मे
1 मे = आंतरराष्ट्रीय कामगार दिवस; गुलमोहर दिवस; दमा दिवस
3 मे = जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
4 मे = अग्निशमन दिवस
8 मे = जागतिक रेडक्रॉस दिन
9 मे = जागतिक थॅलसेमिया दिन
10 मे = मातृदिन
12 मे = जागतिक परिचारिका दिन
15 मे = कुटुंबपरिवार दिवस
16 मे = कृषी पर्यटन दिवस
17 मे = जागतिक दूरसंचार दिवस
19 मे = जागतिक कावीळ दिवस
21 मे = दहशतवाद विरोधी दिवस
22 मे = आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस
23 मे = आंतरराष्ट्रीय कूर्मदिन (कासव दिन)
31 मे = जागतिक तंबाखू विरोधी दिन
जून
1 जून = आंतरराष्ट्रीय बालदिन, जागतिक पालकदिन,जागतिक दूध दिवस
5 जून = जागतिक पर्यावरण दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित)
6 जून = जागतिक बालरक्षण दिवस
7 जून = आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस
8 जून = जागतिक महासागर दिवस
10 जून = जागतिक दृष्टिदान दिन
11 जून = जागतिक बालकामगार मुक्ती दिवस
12 जून = जागतिक बालकामगार विरोधी दिवस
14 जून = जागतिक रक्तदान दिवस
15 जून = जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस, जागतिक वारा दिन
16 जून = तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला
17 जून = जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
19 जून = जागतिक सांत्वन दिन
20 जून = जागतिक निर्वासित दिवस
21 जून = जागतिक संगीत दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस
25 जुन = आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस
26 जून = अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस, सामाजिक न्याय दिन
जुलै
10 जुलै = जलसंपत्ती दिवस
11 जुलै = आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन
23 जुलै = ब्रॉडकास्ट डे(प्रसारण दिवस)
28 जुलै = जागतिक हीपॅटेटीस दिवस
29 जुलै = आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन
ऑगस्ट
4 ऑगस्ट = जागतिक ह्रदय प्रत्यारोपण दिन
9 ऑगस्ट = विश्व आदिवासी दिन
12 ऑगस्ट = विश्व युवक दिवस
13 ऑगस्ट = जागतिक अवयवदान दिन
18 ऑगस्ट = आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
19 ऑगस्ट = जागतिक छायाचित्रण दिन
21 ऑगस्ट = जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
24 ऑगस्ट = वर्ल्ड किचन डे
29 ऑगस्ट = आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन
सप्टेंबर
2 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय नारळ दिन
4 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय कन्या दिवस
8 सप्टेंबर = साक्षरता दिवस
10 सप्टेंबर = जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिवस
11 सप्टेंबर = जागतिक प्रथमोपचार दिवस
15 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
16 सप्टेंबर = ओझोन दिवस
21 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय शांतता दिवस(UN),अल्झायमर दिवस
25 सप्टेंबर = पाली दिवस
26 सप्टेंबर = जागतिक कर्णबधिर दिवस
27 सप्टेंबर = जागतिक पर्यटन दिन
28 सप्टेंबर = जागतिक रेबीज दिवस, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस.
29 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय कॉफी दिन, जागतिक ह्रदय दिन.
30 सप्टेंबर = जागतिक हृदयरोग दिन
ऑक्टोबर
1 ऑक्टोबर = जागतिक शाकाहार दिवस,जागतिक वृद्ध दिवस
2 ऑक्टोबर = आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस,जागतिक सेरेब्रल पल्सी दिवस
3 ऑक्टोबर = जागतिक निवास दिन
4 ऑक्टोबर = जागतिक प्राणी दिवस
5 ऑक्टोबर = जागतिक शिक्षक दिन, जागतिक स्मितहास्य दिवस
6 ऑक्टोबर = जागतिक मूळ वसतिस्थान दिवस, जागतिक शाकाहार दिन
9 ऑक्टोबर = जागतिक टपाल कार्यालय दिन
10 ऑक्टोबर = मानसिक आरोग्य दिवस
15 ऑक्टोबर = जागतिक हस्तप्रक्षालन दिवस
16 ऑक्टोबर = जागतिक अन्न दिवस
23 ऑक्टोबर = जागतिक मानक दिन
24 ऑक्टोबर = संयुक्त राष्ट्रसंघ दिन
30 ऑक्टोबर = जागतिक बचत दिन
नोव्हेंबर
2 नोव्हेंबर = औद्योगिक सुरक्षा दिन
4 नोव्हेंबर = युनेस्को दिन
5 नोव्हेंबर = जागतिक रंगभूमि दिन
7 नोव्हेंबर = जागतिक कर्करोग जागृती दिन
10 नोव्हेंबर = परिवहन दिन, जागतिक मलाला दिवस
12 नोव्हेंबर = न्युमोनिया दिवस
14 नोव्हेंबर = जागतिक मधुमेह दिन
16 नोव्हेंबर = सहनशीलता दिवस
17 नोव्हेंबर = आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, शांतता दिवस
19 नोव्हेंबर = जागतिक पुरूष दिन, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, नागरिक दिन
20 नोव्हेंबर = अल्पसंख्यांक कल्याण दिन
25 नोव्हेंबर = जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
डिसेंबर
1 डिसेंबर = जागतिक एड्स दिन
2 डिसेंबर = जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिन
3 डिसेंबर = जागतिक विकलांग दिन
5 डिसेंबर = स्वयंसेवक दिवस
7 डिसेंबर = विमानवाहतूक दिवस
9 डिसेंबर = आंतरराष्ट्रीय भ्रष्टचार विरोधी दिवस
10 डिसेंबर = मानवी हक्क दिवस
11 डिसेंबर = इंटरनॅशनल माउंटन दिवस, युनिसेफ दिन
18 डिसेंबर = आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन, अल्पसंख्याक हक्क दिवस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks