नवीन तारखा जाहीर आरोग्य विभागाच्या परीक्षा exam Time table
आरोग्य विभागाची 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द झाली. ती ऑक्टोबर महिन्यात होणार.
नवीन तारखा आज मा. आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केल्या. त्या तारखा पुढील प्रमाणे.
24 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट 'क'ची परीक्षा
क विभाग |
31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट 'ड'ची परीक्षा
ड विभाग |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks