text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती | NHM Satara Recruitment 2022


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा मध्ये 146 जागांसाठी भरती

NHM Satara Recruitment 2022

जिल्हा आरोग्य सोसासटी, सातारा, महाराष्ट्र जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन नियुक्ती 11 महिन्यांकरीता असेल.NHM Satara Recruitment 2022

जाहीरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पद आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.


शैक्षणिक पात्रता: 

👉पद क्र.1: MBBS/BAMS

👉पद क्र.2: MD (Unani)

👉पद क्र.3: बीएड विशेष शिक्षण (मानसिक मंदता / बालपण विशेष शिक्षण डिप्लोमा)

👉पद क्र.4: (i) फिजिओथेरपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

👉पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT 

👉पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)

👉पद क्र.7: (i) BSW/MSW (ii) समुपदेशन / आरोग्य शिक्षण / जनसंवाद मध्ये डिप्लोमा/पदवी (iii) MSCIT 

👉पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT 

👉पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल टेक कोर्स किंवा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा रेडिओलॉजी आणि एक्स-रे डिप्लोमा किंवा DMLT

👉पद क्र.10: B.Pharm / D.Pharm

👉पद क्र.11: इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/IT डिप्लोमा 

👉पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MSCIT 

👉पद क्र.13: (i) सांख्यिकी/गणित पदवी (ii) MSCIT 

👉पद क्र.14: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (AC)

👉पद क्र.15: (i) B.Com/M.Com (ii) Tally एरप


🔰वयाची अट: 28 डिसेंबर 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


🔰नोकरी ठिकाण: सातारा


🔰Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹300/-]


🔰Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022 (06:00 PM)


🔰अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी येथे क्लिक करा


🔰जाहिरात (Notification): पाहण्यासाठी येथे क्लिक करा


🔰Online अर्ज: Apply online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks