पुणे महानगर पालिकेत भरती | NHM Pune Recruitment 2022
NHM Pune Recruitment 2022 पुणे परीमंडळा अंतर्गत पुणे महानगर पालिकेत विविध पदाची भरती निघाली आहे. पद भरती साठी आवश्यक पात्रता आणि अधिकृत जाहिरात खाली पाहणार आहोत. विविध जगाच्या पदासाठी पात्र उमेदवारांन कडून ऑनलाईन अर्ज https://ddhspune.com या वेबसाईट वरती मागणवण्यात येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Pune Recruitment 2022) पुणे येथे विविध पदांच्या 208 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 फेब्रुवारी 2022 आहे.
➽ पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी
पद संख्या :- 06
पात्रता :- MBBS
➽ पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी ( बालरोगतज्ञ)
पद संख्या :- 02
पात्रता :-MD Paed/ONB/OCH
➽ पदाचे नाव :- स्टाफ नर्स
पद संख्या :- 34
पात्रता :- 12वी पास + GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
➽ पदाचे नाव :- ANM
पद संख्या :- 166
पात्रता :-ANM कोर्स
वयोमर्यादा :- 65 वर्षा पर्यंत (NHM Pune Recruitment 2022)
फी :- ₹300/-
नोकरीचे ठिकाण :- पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 3 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks