text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

सीमा रस्ते संघटन’मध्ये 876 जागांसाठी भरती, 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..Border Roads Organisation requirements

 सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) मध्ये विविध पदांच्या 876 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव आणि पात्रता खालील प्रमाणे :-

1) स्टोअर कीपर टेक्निकल

एकूण जागा :- 377

शैक्षणिक पात्रता:

(i) 12वी उत्तीर्ण

(ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.


2) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)

एकूण जागा :- 499

शैक्षणिक पात्रता:

 (i) 10वी उत्तीर्ण

(ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र

Border Roads Organisation


एकूण जागा 876


वयाची अट: 11 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1: 18 ते 27 वर्षे

पद क्र.2: 18 ते 25 वर्षे


परीक्षा फी : ₹50/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


अर्ज पद्धती : ऑफलाईन


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 जुलै 2022


अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.


अधिकृत संकेतस्थळ : www.bro.gov.in


फी भरण्याची लिंक:-  https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/I1fP6SYCbQC5hYqMlRc3yX

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो



1 टिप्पणी:

Thanks