text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

10वी चा निकाल तपासा 1 मिनिटात मोबाईल मध्ये

SSC result 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक 17/06/2022 रोजी दुपारी 01.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. माध्यमिक शालान्त रिझल्ट येथे पहा.

👇👇👇👇👇

 https://sscresult.mkcl.org/

mahresult.nic.in

https://ssc.mahresults.org.in/

 https://lokmat.newsl8.com

https://mh12.abpmajha.com

www.mahahsscboard.in



11वी प्रवेशाची संपूर्ण माहिती एका क्लिक वर

ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे :-



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks