text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

1 मिनिट मध्ये पासपोर्ट साइज फोटो

 आपल्याला अनेक वेळी शासकीय निम शासकीय कामांसाठी आपले passport (पासपोर्ट साईज) फोटो लागता . आपल्या जवळ असणाऱ्या मोबाइल मध्ये आपले अनेक फोटो असतात परंतु कोणत्याही फॉर्म साठी  पासपोर्ट size फोटो आवश्यक असतो . प्लॅन बॅकग्राऊंड समोर पाहताना व्यवस्थित फोटो आवश्यक असतो . पण प्रत्येक वेळी आपल्या सोबत असेलच असे नाही . तर त्या वेळी 1 मिनिट मध्ये पासपोर्ट साईज  फोटो मिळवा म्हणून आज मी तुम्हाला एक लिंक देणार आहे . आपण या लिंक वरुण एक मिनिट मध्ये पासपोर्ट साईज फोटो मिळवू शकता . 


 आपल्याकडे असणाऱ्या मोबाइल मध्ये फोटो क्लिक करून त्या फोटो चे बॅकग्राऊंड बदलू शकता, तसेच आपल्या आवडी नुसार ड्रेस बदलू शकता . या लिंक मुळे आपण कोणत्याही फोटोचे बॅकग्राऊंड बदलू शकता तसेच साइज देखील बदलू शकता . 

ती लिंक :- पासपोर्ट साइज फोटो 👈 यावर क्लिक कर 


खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे 9822108006 / 7030126161

सागर यादव 8108499622

विलास जाधव 8286247881 

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी ग्रुप जॉईन करा.



 

४ टिप्पण्या:

  1. ही पासपोर्ट साईज फोटोची लिंक खरोखरच उपयुक्त ठरली! मी नुकताच माझा फोटो तयार केला आणि तो एकदम परफेक्ट झाला. अश्या सोप्या उपायांमुळे खूप वेळ वाचतो. मी आत्ताच एक व्हिडिओ ते LivePhoto ट्यूटोरियल शोधत होतो, पण ही फोटो तयार करण्याची लिंक आधी सापडली. अश्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून इतर कामे सोपी कशी होतील यावरही एक लेख लिहाल का? छान काम आहे!

    उत्तर द्याहटवा
  2. ही लिंक खरोखर उपयुक्त आहे! पासपोर्ट साइज फोटोसाठी फोटो स्टुडिओमध्ये जाण्याची गरज नाही. मी आता व्हिडिओ लाईव्हफोटोमध्ये रूपांतरित करण्यासाठी देखील हे टूल वापरू शकतो का? खूप सोपे आणि वेगवान आहे. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

Thanks